आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, बीड अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत उपकेंद्रातील अंशकालीन सेवक (महिला) पदाच्या एकूण १८२ जागा भरण्यासाठी महिला उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अंशकालीन सेविका (महिला) पदाच्या १८२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवारास लिहता-वाचता येणे आवश्यक असून स्थानिक रहिवासी असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ४५ वर्ष दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – बीड जिल्ह्यातील संबंधित उपकेंद्र

फीस – कुठल्याही प्रकारची फीस नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ फेब्रुवारी २०१९ आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, बीड.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्ज नमुना डाऊनलोड करा 

 

 

Leave a Reply