केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त भारतीय प्रशासनिक सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि केंद्रीय सेवा (गट- अ आणि गट-ब) इत्यादी पदे भरण्यासाठी घेण्यात आलेल्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षा- २०१८ चा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

निकाल डाउनलोड करा

संबंधित वेबसाईट

 

 

Visit us www.nmk.co.in

Leave a Reply