स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत पोलीस कॉन्स्टेबल (जीडी) पदासाठी ११ फेब्रवारी २०१९ ते ११ मार्च २०१९ दरम्यान घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील संबंधीत वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

 

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

Leave a Reply