साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या ५५०० जागा
संगणक ऑपरेटर/ प्रोग्रामिंग सहाय्यक पदाच्या १४०० जागा, स्टेनोग्राफर (इंग्रजी) पदाच्या ५० जागा, स्टेनोग्राफर (हिंदी) पदाच्या ५० जागा, सचिवालय सहाय्यक पदाच्या ५० जागा, इलेक्ट्रिशन पदाच्या १६०० जागा, फिटर पदाच्या १५०० जागा, वेल्डर (G&E) पदाच्या ३९० जागा, टर्नर पदाच्या ५० जागा, मेकॅनिस्ट पदाच्या ५० जागा, डिझेल मेकॅनिक पदाच्या १२० जागा, ड्राफ्ट्समन (सिव्हिल) पदाच्या २५ जागा, ड्राफ्ट्समॅन (मेकॅनिक) पदाच्या १५ जागा, मेकॅनिक (ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक) पदाच्या १०० जागा, नळ कारागीर पदाच्या ५० जागा आणि सुतार पदाच्या ५० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार आठवी/ दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये NCVT/ ITI उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २३ जुलै २०१९ रोजी १८ वर्षापेक्षा कमी नसावे. (COPA, स्टेनोग्राफर, सेक्रेटरिअल असिस्टंट & ड्राफ्ट्समन ट्रेड करिता १६ वर्षापेक्षा कमी नसावे.

नोकरीचे ठिकाण – बिलासपूर (छत्तीसगड)

फीस – नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन किरणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आमच्या NMK.CO.IN संकेतस्थळाला भेट द्या

Leave a Reply