राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी (गट-क) पदाच्या २०३ जागा भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी खालील वेबसाईट लिंकद्वारे डाऊनलोड करता येईल.

 

निवड/ प्रतीक्षा यादी डाऊनलोड करा

 

 

Leave a Reply