भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदाच्या २००० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा. किंवा पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ एप्रिल २०१९ रोजी २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवरांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १२५/- आहे.

परीक्षा – ८, ९, १५ आणि १६ जून २०१९ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येईल आणि २० जुलै २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ एप्रिल २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Visit us www.nmk.co.in 

 

 

 

Leave a Reply