जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम आणि नगर परिषद (राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान) मंगरूळपीर यांच्या संयुक्त विद्यमाने ५९० बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रविवार दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी श्री.वसंतराव नाईक कला महाविद्यालय आणि अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय, बसस्थानकाजवळ, मंगरूळपीर, जि. वाशीम येथे सकाळी १० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०७२५२- २३१४९४, ९८२२०३०१८२, ९५७९८९८०७८ वर संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

 

 

Leave a Reply