नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (यांत्रिक) पदाच्या ३४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह यांत्रिक (मेकॅनिकल) अभियांत्रिकी पदविकाधारक असावा.

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (इलेक्ट्रिकल) पदाच्या २० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदविकाधारक असावा.

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (इंस्ट्रुमेंटेशन) पदाच्या १६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य अभियांत्रिकी पदविकाधारक असावा.

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (प्रयोगशाळा) पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह बी.एस्सी. (रसायनशास्त्र) पदवीधारक असावा.

स्टोअर सहाय्यक पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा.

फार्मासिस्ट पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह डी.फार्म आणि १ वर्ष अनुभव धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – तेलंगना राज्य

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जून २०१९ (सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आमच्या NMK.CO.IN संकेतस्थळाला  भेट द्या !!! 

Leave a Reply

     
Visitor Hit Counter