न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी पदाच्या ३१२ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करून घेता येतील.

 

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

 

Leave a Reply