न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी (सामान्य आणि विशेषज्ञ) पदाच्या ३१२ जागांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

 

प्रवेशपत्र डाउनलोड करा

 

 

Visit us www.nmk.co.in 

 

 

Leave a Reply