महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ आक्टोबर २०१९ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा (मुख्य) परीक्षा-२०१८ चा निकाल उपलब्ध झाला असून तो उमेदवारांना सोबतच्या वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

निकाल पहा/ डाऊनलोड करा

अधिकृत संकेतस्थळ

 

आमच्या NMK.CO.IN संकेतस्थळाला भेट द्या 

 

Leave a Reply