मेगाभरती घेण्यात येणाऱ्या आगामी परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात येत असून त्यानुसार वनविभागाच्या (वनरक्षक) पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा १ जून २०१९ ते १३ जून २०१९, महसूल विभागाच्या (तलाठी) पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा १७ जून २०१९ ते ४ जुलै २०१९, पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन पर्यवेक्षक/ परिचर पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा ७ जुलै २०१९ ते २१ जुलै २०१९ आणि आरोग्य विभागातील विविध पदांसाठी परीक्षा २५ जुलै २०१९ ते १२ ऑगस्ट २०१९ दरम्यान विविध केंद्रांवर घेण्याचे निश्चित करण्यात येत आहे.

 

 

29 Responses to “राज्यातील मेगाभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या तारखा निश्चित”

Leave a Reply

     
Visitor Hit Counter