बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदाच्या २८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण २७४ जागा
स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र पदाच्या ३३ जागा, बालरोग चिकित्सा पदाच्या ४० जागा, अस्थिव्यंग पदाच्या १८ जागा, वैदिकशास्त्र पदाच्या ५१ जागा, शल्यक्रियाशास्त्र पदाच्या ३४ जागा आणि बधिरीकरण (भूलतज्ज्ञ) पदाच्या ९८ जागा

शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस पदवीधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००/- रुपये आहे तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जून २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आमच्या NMK.CO.IN संकेतस्थळाला भेट द्या

Leave a Reply

     
महत्वाच्या जाहिराती
Visitor Hit Counter