महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील उपकेंद्र सहाय्यक पदाच्या एकूण २००० जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

उपकेंद्र सहाय्यक पदांच्या २००० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि आयटीआय (विजतंत्री/ तारतंत्री) किंवा विजतंत्री/ तारतंत्री पदविका (डिप्लोमा) आणि किमान २ वर्ष अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २६ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवारांना १८ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

फीस – नाही.

परीक्षा – ऑगस्ट २०१९ मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


सौजन्य: लिमरा नेट कॅफे, कडा.


 

2 Responses to “महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत उपकेंद्र सहाय्यक पदाच्या २००० जागा”

Leave a Reply

     
लेटेस्ट अपडेट्स
Visitor Hit Counter