देशातील विविध बँकांच्या आस्थापनेवरील विशेष अधिकारी पदाच्या १५९९ जागा भरण्यासाठी २७ जानेवारी २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांना ते संबंधित वेबसाईट लिंक मार्फत डाऊनलोड करता येतील. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)

 

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

Leave a Reply