मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण १८२ जागा भरण्यासाठी उमेदवारांची निवड/ प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लिपिक पदाच्या एकूण १८२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि व MS-CIT किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३ जून २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

परीक्षा फीस – २५ /- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जून २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आमच्या NMK.CO.IN संकेतस्थळाला भेट द्या 

Leave a Reply

     
महत्वाच्या जाहिराती
Visitor Hit Counter