बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर पदाच्या ९६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा एमबीए आणि ३ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ते ४० वर्ष दरम्यान असावे.

विभाग प्रमुख (प्रदेश) पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा एमबीए आणि ८ वर्षे अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ ते ४५ वर्ष दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००/- रुपये आणि अनुसचित जाती/ अनुसूचित जमती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मार्च २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Leave a Reply