बीड जिल्ह्यातील केज येथील बाबूरावजी आडसकर महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती २२ जुलै २०१९ आयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार विद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार (नेटसेट/ पी.एच.डी ) उत्तीर्ण झालेला असावा.

नोकरीचे ठिकाण – केज, जिल्हा- बीड.

मुलाखत – २२ जुलै २०१९ रोजी सकाळी ठीक ११.००  वाजता घेण्यात येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 


Leave a Reply

     
Visitor Hit Counter