एअर इंडिया इअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

उपव्यवस्थापक (टर्मिनल) पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि किमान 18 वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ५५ वर्ष दरम्यान असावे.

ड्यूटी मॅनेजर – टर्मिनल पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि किमान १६ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ५५ वर्ष दरम्यान असावे.

ग्राहक एजंट पदाच्या १०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर व IATA -UFTA / IATA -FIATAA / IATA -DGR / IATA -CARGO डिप्लोमा धारक किंवा १ वर्ष अनुभवासह पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे.

रॅम्प सेवा एजंट २५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार यांत्रिक/ इलेक्ट्रिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा १ वर्ष अनुभवासह आयटीआय (मोटर वाहन/ ऑटो इलेक्ट्रिकल/ एअर कंडिशनिंग/ डीझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे.

युटिलिटी एजंट-सह-रॅम्प ड्रायव्हर पदाच्या ६० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह अवजड वाहन चालक परवाना धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे.

जूनियर कार्यकारी (एचआर/ प्रशासन) पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीए उत्तीर्णसह १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे.

अधिकारी (मानव संसाधन/ प्रशासन) पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीए उत्तीर्णसह ४ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे.

सहाय्यक (खाते) पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर उत्तीर्णसह १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ५००/- (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

मुलाखतीची तारीख – २४ एप्रिल ते ७ मे २०१९ दरम्यान घेण्यात येतील. (मूळ जाहिराती मध्ये वेळापत्रक पाहावे.)

मुलाखतीचे ठिकाण – Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Sahar Police Station, Airport Gate No.-5, Sahar, Andheri-E, Mumbai-४०००९९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

संबंधित संकेतस्थळ

 

 

Visit us www.nmk.co.in

Leave a Reply

     
लेटेस्ट अपडेट्स
Visitor Hit Counter