राष्ट्रीय संस्था व्हायरोलॉजी पुणे यांच्या आस्थापनेवर प्रकल्प वैज्ञानिक-सी (नॉन मेडिकल), प्रकल्प वैज्ञानिक-बी (नॉन मेडिकल), प्रकल्प ज्येष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प संशोधन सहकारी- I, प्रकल्प वरिष्ठ रिसर्च फेलो (बायोइन्फॉरमॅटिक्स), प्रकल्प संगणक प्रोग्राम, प्रकल्प डेटाबेस ऑपरेटर- ग्रेड-ए, प्रकल्प कर्मचारी परिचारिका, प्रकल्प तांत्रिक अधिकारी, प्रकल्प तांत्रिक सहाय्यक (अभियांत्रिकी सहाय्यक), प्रकल्प तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ-II पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २१, २२, आणि २४ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

 माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट

 


Leave a Reply

     
Visitor Hit Counter