राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी यांच्या आस्थापनेवर परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, पुरुष वैद्यकीय अधिकारी, कार्यक्रम समन्वयक, मानसोपचारतज्ज्ञ, दंतचिकित्सक, विशेष शिक्षक, ऑप्टोमेट्रिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, आयुष MO (UG), फिजिशियन सल्लागार औषध  पदांच्या एकूण ५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट

 


Leave a Reply

     
Visitor Hit Counter