श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांच्या नागपूर येथील विज्ञान महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलखती आयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – यूएस, राज्य सरकार आणि आरटीएम नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी नमूद केलेल्या मानकांनुसार अर्हता धारण केलेली असावी.

नोकरीचे ठिकाण – नागपूर

मुलाखतीची  तारीख – १८ जुलै २०१९  आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


 

Leave a Reply

     
Visitor Hit Counter