भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व (सीमा) विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५९० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५९० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इय्यता दहावी (एस.एस.सी.) परीक्षा किंवा समकक्ष (१० + २ परीक्षा) प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.  तसेच मान्यता प्राप्त मंडळाच्या एकूण 50% गुणांसह एनसीव्हीट/ एससीव्हीटी यांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ सप्टेंबर २०१९ रोजी 15 वर्षे पूर्ण झाले असावे आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे..

अर्ज करण्याचा पत्ता – अर्जदाराने संबंधित विभागाच्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

[better-ads type=’banner’ banner=’21981′]


Leave a Reply

     
Visitor Hit Counter