भारतीय तटरक्षक दल यांच्या आस्थापनेवर नाविक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार केंद्र / राज्य सरकार मान्यता प्राप्त शिक्षण बोर्डमधून एकूण 50% गुणांसह 10 वी वर्गाचे अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२० रोजी १ ८ ते २२ वर्ष (दिनांक १ एप्रिल  1998 ते ३१ मार्च २००२ या काळात जन्मलेला) दरम्यान असावा. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्ष सवलत.)

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर २०१९ पासून सुरु होतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

[better-ads type=’banner’ banner=’21981′]


Leave a Reply

     
Visitor Hit Counter