भारतीय सैन्य दलाच्या आस्थापनेवरील धार्मिक शिक्षक पदांच्या एकूण १७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

धार्मिक शिक्षक पदांच्या एकूण १७४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून केलेल्या पदवीसह संबंधित धार्मिक शाखेची आवश्यक अर्हता धारण केलेली असावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १५ आणि १६ ऑक्टोबर २०१९ पासून ऑनलाईन अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ आणि १४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

[better-ads type=’banner’ banner=’21981′ ]


Leave a Reply

     
Visitor Hit Counter