दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांच्या आस्थापनेवर फायर ऑपरेटर पदाच्या एकूण ७०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०१९ आहे.

फायर ऑपरेटर पदाच्या एकूण ७०६ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यता प्राप्त संस्था / बोर्ड किंवा समकक्षांकडून मॅट्रिक पास असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २७ वर्षे पेक्षा जास्त नसावे.

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – १० ऑक्टोबर २०१९

अर्ज कारण्याची शेवट्ची तारीख – ६ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave a Reply

     
Visitor Hit Counter