दिल्ली जिल्हा न्यायालय यांच्या आस्थापनेवर वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, वैयक्तिक सहाय्यक, कनिष्ठ न्यायिक सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या 771 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ७७१ जागा
वरिष्ठ वयक्तिक सहाय्यक, वयक्तिक सहाय्यक, कनिष्ठ न्यायिक सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –उमेदवाराने इयत्ता बारावी, पदवी उत्तीर्ण अर्हता धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा जास्त नसावे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता २७ वर्षे, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३० वर्षे तसेच मागासवर्गीय उमेदवारांकरिता ३३ वर्षे

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता १०००/- रुपये तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५००/- रुपये आहे.

[better-ads type=’banner’ banner=’21981′ ]

नोंदणी करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा         ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave a Reply

     
Visitor Hit Counter