भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिनिस्त असलेल्या ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील एकूण २६८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार  पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार आयटीआय (विजतंत्री/ तारतंत्री) किंवा आठवी उत्तीर्ण किंवा  बी. टेक. (वीजतंत्री) किंवा बी.कॉम.  किंवा एम.कॉम. किंवा एम.बी.ए.(वित्त) अर्हता धारक असावा.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा अधिकृत संकेतस्थळ

 


WWW.NMK.CO.IN


 

Leave a Reply

     
Visitor Hit Counter