महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पशुधन पर्यवेक्षक पदाच्या १४९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

परिचर पदाच्या एकूण ५८० जागा
पुणे विभाग १४३ जागा, मुंबई विभाग ६७ जागा, नाशिक विभाग ९३ जागा, औरंगाबाद विभाग ८७ जागा, लातूर विभाग २२ जागा, अमरावती विभाग ६९ जागा आणि नागपूर विभाग ९९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार उमेदवार दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना २५०/- रुपये आहे.

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ मार्च २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा

Leave a Reply