यवतमाळ जिल्हा होमगार्ड विभागातील पथक कार्यालयातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांची प्रत्यक्ष नोंदणी आयोजित करण्यात येत आहे.

होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या ३५१ जागा
पुसद पथक ७८ जागा, पांढरकवडा पथक ४० जागा, दारव्हा पथक ८० जागा, वणी पथक ५७ जागा आणि यवतमाळ पथक ९६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

शाररिक पात्रता – पुरुष उमेदवाराची उंची किमान १६२ सेंमी असावी, छाती किमान ७६ सेंमी (फुगवून ८१ सेंमी) असावी, १६०० मीटर धावणे आणि ७.२६० किलोग्रॅम वजनाचा गोळाफेक करणे आवश्यक असून महिला उमेदवारांसाठी उंची १५० सेंमी, ८०० मीटर धावणे आणि ४ किलोग्रॅम वजनाचा गोळाफेक करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० ते ५० वर्ष दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – यवतमाळ जिल्ह्यातील संबंधित ठिकाण.

नोंदणीचे स्थळ – पोलीस कवायत मैदान, पळसवाडी, यवतमाळ.

नोंदणी तारीख/ वेळ – १४ मार्च २०१९ रोजी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना डाऊनलोड करा

 

 

 

Leave a Reply

विभागनिहाय जाहिराती
लोकसेवा आयोग | तलाठी भरती | पोलीस भरती | जिल्हा परिषद | शिक्षण विभाग | आदिवासी विभाग | उमेद (जीवनोन्नती) | वनविभाग | नगरपालिका | रेल्वे भरती | बँक भरती | स्टाफ सिलेक्शन कमिशन | संरक्षण विभाग | सैन्य भरती | शिष्यवृत्ती |